शेतकरी मित्रांनो, ई-पिक पाहणी अॅपचे नवीन व्हर्जन 2025 आले आहे. आता पिक पाहणीची प्रक्रिया आणखी सोपी आणि झटपट झाली आहे. या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत – ✅ नवीन Version मध्ये कोणते बदल झाले आहेत ✅ मोबाईलवरून पिक पाहणी कशी करावी ✅ नोंदणी व लॉगिन प्रक्रिया ✅ शेतकऱ्यांना मिळणारे फायदे 👉 हा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमच्या मित्र शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. #EPikPahani #ईपिकपाहणी #शेतकरीयोजना #Mahadbt #CropSurvey