नमस्कार ,आज आपण पाहणार आहोत अतिशय चविष्ट आणि क्रीमी 'पनीर मसाला' कसा बनवायचा. या रेसिपीमध्ये मी एक खास ट्रिक वापरली आहे - दुधात पनीर मसाला मिक्स करून ग्रेव्ही बनवणे, ज्यामुळे भाजीला हॉटेलसारखी चव आणि रिचनेस येतो. साहित्य (Ingredients): पनीर - २०० ग्रॅम कांदा, टोमॅटो, लसूण, आले, कोथिंबीर (वाटण्यासाठी) १ वाटी दूध पनीर मसाला तेल, लाल तिखट, मीठ सिमला मिरची, कांदा, टोमॅटो (स्लाईस केलेले) व्हिडिओमध्ये काय खास आहे? वाटण भाजण्याची योग्य पद्धत. ग्रेव्ही क्रीमी होण्यासाठी खास टीप. हॉटेलसारखा लुक कसा आणायचा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! #PaneerMasala #MarathiRecipe #Cooking #PaneerLover #IndianFood #HomemadePaneer #RecipeInMarathi #viral #video