Shri Vyankatesh Stotra in Marathi । श्री व्यंकटेश स्तोत्र । Shree Vyankatesh Stotra । Vishnu Stotra इच्छित मनोकामना पूर्तीसाठी अनेकांनी व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव घेतला आणि तुम्ही? व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात. मात्र अनेक भाविकांनी इच्छापूर्तीचा, देव दर्शनाचा, संत दर्शनाचा अनुभव कथन केल्यामुळे व्यंकटेश स्तोत्राबद्दल लोकांच्या मनात अधिक जाणून घेण्याबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे. त्यासाठीच या स्तोत्राची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे- १) एक मंडल म्हणजे २१ वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे. २) हे स्तोत्र २१ दिवस (कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो), रोज अर्धरात्री १२.०० वाजता (शुचिर्भुत होउन), म्हणायला सुरुवात करावी, संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, पण सुरु मात्र ठीक १२ वाजता रात्री करावे. ३) ह्या २१ दिवसांत ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या . . . . काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार्-वर्तन्-वचन, कोणावर अन्याय. मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य! व्यंकटेश स्तोत्राचा प्रभाव जाणून घेण्यासाठी click on below link • इच्छित मनोकामना पूर्तीसाठी अत्यंत प्रभावी ... व्यंकटेश स्तोत्राचा प्रभाव जाणून घेण्यासाठी click on below link • इच्छित मनोकामना पूर्तीसाठी अत्यंत प्रभावी ... For my another channels subscription please click on below link / @sjrecipes1412 #bhakti #god #lawofattraction #life #devotional #prayer #chant #new #bhaktisong #स्तोत्र #व्यंकटेश #श्रीमद्भागवत #श्री #श्रीकृष्ण #श्रीस्वामीसमर्थ