• स्वाध्याय दहावी मराठी • Digital Swadhyay 10th Marathi • स्वाध्याय दसवीं हिंदी • Digital Swadhyay 10th Hindi • Workshop 10th English • Digital swadhyay Workshop 10th English • स्वाध्याय दहावी इतिहास • Digital Swadhyay 10th History • स्वाध्याय दहावी भूगोल • Digital Swadhyay 10th Geography • स्वाध्याय दहावी विज्ञान • Digital Swadhyay 10th Science • Exercise 10th Science • Digital Swadhyay Exercise 10th Science • Exercise 10th History • Digital Swadhyay Exercise 10th History • Exercise 10th Geography • Digital Swadhyay Exercise 10th Geography • स्वाध्याय दहावी जलसुक्षा • Digital swadhyay 10th Jalsuraksha • स्वाध्याय दहावी गणित • Digital Swadhyay 10th Math • Solutions 10th Math • Digital Swadhyay 10th Math Solutions • स्वाध्याय दहावी मराठी अक्षरभारती • Digital Swadhyay 10th Aksharbharti स्वाध्याय इयत्ता दहावी भूगोल, स्वाध्याय मानवी वस्ती, Swadhyay class 10 geography, Swadhyay manvi vasti, Swadhyay class 10, इयत्ता दहावी भूगोल, इयत्ता दहावी भूगोल मानवी वस्ती, मानवी वस्ती, Manvi vasti, question answer manvi vasti, 10th geography 7, question answer 10th geography 7, SSC board exam, SSC exam, SSC State board, SSC state board exam,SSC Maharashtra board प्रश्न १. अचूक पर्यायांसमोरील चौकटीत ü अशी खूण करा. (अ) वस्त्यांचेकेंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते. (i) समुद्रसान्निध्य (ii) मैदानी प्रदेश (iii) पाण्याची उपलब्धता (iv) हवामान (आ) ब्राझीलच्या अाग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? (i) केंद्रित (ii) रेषाकृती (iii) विखुरलेली (iv) ताराकृती (इ) भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? (i) नदीकाठी (ii) वाहतूक मार्गांच्या लगत (iii) डोंगराळ प्रदेशात (iv) औद्योगिक क्षेत्रात (ई) नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते. (i) वनाच्छादन (ii) शेतीयोग्य जमीन (iii) उंचसखल जमीन (iv) उद्योगधंदे (उ) ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? (i) पारा (ii) आमापा (iii) एस्पिरितो सान्तो (iv) पॅराना प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा. (अ) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. (आ) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. (इ) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. (ई) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. (इ) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झालेआहे. प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा. (अ) भारत आणि ब्राझील या देशांचा नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. (अा) गंगा नदीचेखोरेआणि ॲमेझॉन नदीचेखोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. (इ) मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते? उपक्रम : इंटरनेट व संदर्भग्रंथांच्या आधारेब्राझीलमधील ‘पश्चिमेकडे चला’ व भारतातील ‘खेड्याकडेचला’ या धोरणांविषयी माहिती मिळवा. त्यांचेउद्देश व होणारेपरिणाम यांविषयी वर्गात चर्चा करा.