बालभारती ,इयत्ता पहिली ,भाग तीन, पान नंबर 47, " चित्रकथा " मुलांना चित्रावरून गोष्ट सांगणे .चित्रावरून गोष्ट तयार करण्यास प्रवृत्त करणे विचार करण्यास भाग पाडणे.