भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथातील राजपुत्र सिद्धार्थ आणि त्यांचा सेवक छंद यांच्यातील हा संवाद बाबासाहेबांनी महाकवी बुद्धघोष यांच्या काव्यातून उतरवला आहे. हा संवाद प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मार्गदर्शक संवाद आहे.